Jinal Joshi : 'ब्रा'शिवाय मराठी अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; जिनलच्या किलर लूकने चाहते घायाळ

| Sakal

मराठी अभिनेत्री जिनल जोशीनं तिच्या सिझलिंग आणि हॉट लूकनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिलीय.

| Sakal

अभिनेत्री जिनल जोशी ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्रीनं नवीन फोटोशूटचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये जिनल जोशीनं ब्रा न घालता हलका तपकिरी रंगाचा शर्ट घातला आहे.

| Sakal

अभिनेत्री जिनलचे हे बोल्ड फोटो पाहून चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

| Sakal

जिनल जोशीचा हा हॉट लूक चाहत्यांना खूप आवडलाय.

| Sakal

अभिनेत्रीच्या या फोटोंवर कमेंट करताना एका यूजर्सनं लिहिलंय, खूपच हॉट!

| Sakal