अभिनेत्री मानसी नाईकचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत
मानसी नाईक जशी तिच्या नृत्यामुळे ओळखली जाते
तशीच ती तिच्या टपोऱ्या डोळ्यांमुळेही ओळखली जाते
मानसीचे टपोरे डोळे समुद्रासारखे आहेत, असं एका चाहत्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे
तिचं रिक्षावाला हे गाणं भलतं गाजलं होतं
अभिनेत्री म्हणूनही मानसीने स्वतःला सिद्ध केलं आहे
मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी नवऱ्यापासून घटस्फोट घेतला
त्या संघर्षाच्या काळात ती खूप बेचैन होती
सध्या सोशल मीडियावर मानसीच्या डोळ्यावर चर्चा झडत आहे
चाहत्यांसाठी मानसी कायम नवनवने फोटो, व्हीडिओ शेअर करत असते