Manasi Naik : 'तो' निर्णय कशाबद्दल? करिअर की पार्टनर?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री मानसी नाईक हिने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती

Manasi Naik

'माझ्या आयुष्यातील नवीन पुस्तकाची सुरुवात. पहिलं पुस्तक आधीच बंद केलंय, समुद्रात फेकलंय'

Manasi Naik

या तिच्या पोस्टमुळे ती नेमका निर्णय कशाचा घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन अध्याय करिअरचा की पार्टनरचा? असा प्रश्न उपस्थित होतोय

Manasi Naik

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री मानसी नाईक खाजगी आयुष्यामुळं सतत चर्चेत आहे

Manasi Naik

वर्षभराच्या आतच तिने प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेतला

Manasi Naik

तिचं रिक्षावाला हे गाणं भलतं गाजलं होतं

अभिनेत्री म्हणूनही मानसीने स्वतःला सिद्ध केलं आहे

Manasi Naik

मानसी एका हिंदी वेब सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Manasi Naik

याचं एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. या सिनेमाचं नाव 'सिफर' आहे

Manasi Naik

मानसीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik