Neha Pendse: स्वप्नपरी नेहाचे बोल्ड फोटो बघाच!

| Sakal

मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटात नाव कमावणारी नेहा पेंडसे कायम चर्चेत असते

| Sakal

बोल्ड आणि बिंधास्त अंदाजासाठी नेहाची ओळख आहे

| Sakal

नेहाने नुकतीच वयाची ३८ वर्षे पूर्ण केली आहेत

| Sakal

२९ नोव्हेंबर १९८४ रोजी मुंबईत तिचा जन्म झाला

| Sakal

अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नेहाने मुख्य भूमिका निभावल्या

| Sakal

पहिल्या बॉयफ्रेंडने साथ सोडल्याने ती नैराश्येत गेली होती

| Sakal

याच काळात तिची शार्दुल सिंग बयास या व्यक्तीशी ओळख झाली

| Sakal

शार्दूल आता नेहाच्या आयुष्याचा जोडीदार आहे

| Sakal

छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेत तिने ग्लॅमरस बॉसची भूमिका केली होती

| Sakal

सोशल मीडियावर नेहा अग्रेसर असते. तिचे नवनवीन फोटो टाकताच व्हायरल होतात

| Sakal