Pooja Sawant : पुजाच्या निखळ सौदर्यांच रहस्य तरी काय बरं?

सकाळ डिजिटल टीम

पूजा सावंत ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे.

Pooja Sawant

तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे

Pooja Sawant

पूजाने २०१० सालच्या क्षणभर विश्रांती ह्या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 

Pooja Sawant

सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत

Pooja Sawant

तिचं निखळ सौंदर्य प्रत्येकाला भावते

Pooja Sawant

तिची कातील नजर समोरच्या व्यक्तीच्या काळजाचा ठाव घेते

Pooja Sawant

तिचे फोटो पाहून अनेक तरूण घायाळ होतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Sawant