Pooja Sawant : पूजाचा 'कलरफुल' अंदाज

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वातील कलरफुल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत...

| Sakal

'दगडी चाळ' चित्रपटापासून तिला कलरफुल ही उपमा मिळाली.

| Sakal

'एका पेक्षा एक', 'जोडीचा मामला' या शो मधून पूजाने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

| Sakal

'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून पूजाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं..

| Sakal

नुकतेच तिने काही हॉट फोटो शेयर केले आहेत.

| Sakal

मराठी चित्रपटांमध्ये अस्सल अभिनयाने पूजाने ओळख निर्माण केली आहे

| Sakal

पूजा सावंत ही मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे

| Sakal