मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या सौंदर्याचे गोडवे सध्या गायले जात आहेत
पूजाचे हे फोटो व्हायरल होत असून चाहत्यांनी तिला भरभरुन प्रेम दिलं आहे
या लाल साडीमध्ये तर पूजा अधिकच उठून दिसतेय
चॉकलेटी साडी, हिरवा ब्लाऊज आणि मोकळे केस...
पूजाच्या चेहऱ्यावरचं हसू अगदी निखळ आहे
या ग्रे कलरच्या ड्रेसमध्येही पूजाचा अंदाच निराळाच आहे
मराठी चित्रपटांमध्ये अस्सल अभिनयाने पूजाने ओळख निर्माण केली आहे
जानेवारी २०१० मध्ये आलेल्या क्षणभर विश्रांती ह्या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली
त्यानंतर तिने मागे पाहिलंच नाही. मराठीतले अनेक मोठे सिनेमे तिने केले