Prajakta Mali : प्राजूचं व्हॅलेंटाईन स्पेशल फोटोशूट

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज हे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Prajakta Mali

''छलकाए जाम, आईये आप की ऑंखों के नाम.. होंठों के नाम…'' असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे

Prajakta Mali

तिचं हे व्हॅलेंटाईन फोटोशूट व्हायरल होत आहे

Prajakta Mali

रश्मिका मंदाना नॅशनल क्रश असेल तर प्राजक्ता माळी महाराष्ट्राची क्रश आहे

Prajakta Mali

सध्या प्राजक्ताची चलती आहे. तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत

Prajakta Mali

महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी मालिकेच्या माध्यमातून तर प्राजक्ता पुन्हा उजळली

Prajakta Mali

रानबाजार या वेब सीरिजमध्ये तिने कम्फर्ट झोनच्या पलिकडे जात भूमिका केली

Prajakta Mali

प्राजक्ताचे केवळ अभिनेत्री नाही तर ती कवयित्रीदेखील आहे

Prajakta Mali

नुकतंच तिने इमिटेशन ज्वेलरीचा एक ब्रँड लाँच केला आहे

Prajakta Mali

त्यामुळे तिचे महाराष्ट्रभर दौरे सुरु असतात

Prajakta Mali

सध्या प्राजक्ताचे हे फोटो व्हायरल होत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali