Prajakta : हास्यजत्रेच्या सेटवर प्राजक्ताचं फोटोशूट

| Sakal

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

| Sakal

हास्यजत्रेच्या सेटवर तिने हे फोटोशूट केलंय

| Sakal

खोल गळ्याच्या ड्रेसमध्ये प्राजक्ता अधिकच खुलून दिसतेय. हा साडीतला फोटो तिने मागच्या आठवड्यात शेअर केलेला

| Sakal

हास्यजत्रेच्या सेटवर प्राजक्ताने रणवीरसोबतही फोटोशूट केलं होतं

| Sakal

परवाच तिने कांजीवरम साडी परिधान केलेला एक फोटो शेअर केला होता

| Sakal

सध्या तिचे साडीतले फोटो चाहते पसंद करीत आहेत

| Sakal

या साडीवर तिने म्हाळसा नावाचा 'सरी' दागिना घातला होता

| Sakal

प्राजक्ताने प्राजक्तराज नावाने एक इमिटेशन ज्वेलरी ब्रँड लाँच केला आहे

| Sakal

प्राजक्ताचे आजचे फोटो व्हायरल होत आहेत

| Sakal

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत प्राजक्ताच्याच नावाचा बोलबाला आहे

| Sakal