बनारसी शालूत दिसला प्राजक्ताचा अनोखा अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

प्राजक्ता माळी

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी

Prajakta Mali

हिरवा लेहेंगा

या हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात प्राजक्ता सुंदर दिसतेयं. या लेहेंग्यावर तिने मिनिमल ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप लूक केला आहे.

Prajakta Mali

लाल इश्क

या लाल रंगाच्या ड्रेसवर प्राजक्ताने हेव्ही मॅचिंग कानातले आणि सुंदर हेअरस्टाईल करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Prajakta Mali

लाजरान साजरा मुखडा

या पिवळ्या रंगाच्या पैठणीमध्ये प्राजक्ताचा मराठमोळा लूक खुलून दिसत आहे. यावर तिने महाराष्ट्रीयन ज्वेलरी कॅरी केली आहे.

Prajakta Mali

पारंपारिक लूक

या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ता छान दिसतेयं. या साडीवर तिने मॅचिंग बोरमाळ गळ्यात घातली असून तिने मिनिमल मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Prajakta Mali

बनारसी शालू

या लाल रंगाच्या बनारसी शालूतले फोटो प्राजक्ताने नुकतेच शेअर केले आहेत.

Prajakta Mali

सोबर लूक

या शालूवर प्राजक्ताने मराठी अलंकार परिधान केले असून तिने सोबर लूक कॅरी केला आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali