मी साताऱ्याची गुलछडी Prajaktta Mali

रुपेश नामदास

प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहचली

Prajaktta Mali | esakal

प्राजक्ता महाराष्ट्राची क्रश आहे.

Prajaktta Mali | esakal

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

Prajaktta Mali | esakal

प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी प्राजक्तराज नावाने इमिटेशन ज्वेलरीचा ब्रँड लाँच केला आहे.

Prajaktta Mali | esakal

इंस्टाग्राम वर त्यांचे १० लाख पेक्षा ज्यास्त फॅन्स आहेत.

Prajaktta Mali | esakal

झी मराठी, मी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सामना मराठी यावर असंख्य अँकरिंग व टेलिव्हिजन प्रोग्राम केले आहेत.

Prajaktta Mali | esakal

काही महिन्यांपूर्वी परदेशवारीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्राजक्ताच्या लग्नाची चर्चासुरु होती. 

Prajaktta Mali | esakal

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियात सातत्यानं चाहत्यांशी संपर्क ठेवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajaktta Mali | esakal