अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते
आज तिने हे नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
पिवळ्या ड्रेसमधील प्राजक्ताचे ताजे फोटो व्हायरल होत आहेत
या फोटोंमध्ये प्राजक्ता अधिकच खुलून दिसतेय
नवीन फोटोंमध्ये प्राजक्ताच्या हातावर काही गोंदलेलं दिसतंय
हे नेमकं काय गोंदलंय? असा प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत
टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्राजक्ता घराघरात पोहोचली
सध्या सुरु असलेल्या हास्य जत्रेच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थाने उजेडात आली
तिच्या 'वा दादा वा...' या डॉयलॉगची तुफान क्रेझ आहे
प्राजक्ताकडे कायम मॅरेज मटेरियल म्हणून बघितलं जातं
त्यामुळे तिला वेगवेगळ्या भूमिका करुन हा शिक्का मोडायला आहे
म्हणूनच प्राजक्ताने रानबाजार या मराठी वेब सीरिजमध्ये काम केलं