किती वेड लावशील गं तू...!

| Sakal

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज हे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

प्राजक्ता माळी ही अख्ख्या महाराष्ट्राची क्रश आहे.

| Sakal

प्राजक्ता तिच्या नवनवीन प्रोजेक्ट, चित्रपटांमुळे चर्चेत येत असते.

| Sakal

याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह आहे.

| Sakal

ती तिच्या नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

नेटकरी तिच्या वेगवेगळ्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असतात.

| Sakal

प्राजक्ता तरुणांमध्ये इतकी फेमस आहे की तिचे अनेक चाहते आणि तरुण मुलांना प्राजक्तासारखीच बायको हवी असेल.

| Sakal

ती कधी साडीवर तर कधी सलवारवर तर कधी वेस्टर्न लूक वर फोटो शेअर करत असते.

| Sakal