'प्राजक्ता माळीनंतर तूच माझी क्रश..',रितिकावर चाहता फिदा..

| Sakal

मराठी इंडस्ट्रीतला हॉट आणि क्यूट चेहरा म्हणून रितिका श्रोत्रीकडे पाहिलं जातं.

| Sakal

रितिका सोशल मीडियावर नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

| Sakal

रितिकाच्या लेटेस्ट गुलाबी रंगातल्या गाऊनमधल्या फोटोवर सध्या चाहते भलतेच फिदा आहेत.

| Sakal

रितिकाच्या फोटोवर एका चाहत्यानं तर लिहिलं आहे की,'प्राजक्ता माळीनंतर तूच माझी क्रश आहेस'.

| Sakal

'बॉईज', 'डार्लिंग','टकाटक' असे अनेक सिनेमे रितिकाने केले आहेत.

| Sakal

रितिकाचा फॅन क्लब प्रचंड मोठा आहे.

| Sakal

रितिका तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते.

| Sakal