‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून अभिनेत्री रुचिरा जाधव प्रसिद्ध झाली.
रुचिराचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
या फोटोत ती अबोली रंगाच्या साडीत दिसतेय.
या फोटोंमध्ये रुचिरा खूपच सुंदर दिसत आहे.
'बिग बॉस मराठी 4' मध्ये डॉ.रोहित शिंदे आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हे रिअल लाईफ कपल सामिल झालं होतं
पण घरात अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे घरातून बाहेर पडताना रुचिरा रोहित यांच्या नात्यात दुरावा आला.
रुचिरा जाधव आता सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे.