ऋतुजा म्हणते,'लग्नापेक्षा स्वतःचं घर महत्त्वाचं'

| Sakal

मराठीतील साधी,सोज्वळ अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवेला खऱंतर ओळखलं जातं. पण आजकाल तिच्या बोल्ड फोटोशूटची सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे.

| Sakal

ऋतुजा बागवेनं नुकतंच स्वतःचं हक्काचं नवीन घर विकत घेतलं आहे. तिनं त्या घराचे काही फोटो आपल्या इन्स्टावर शेअर केले आहेत.

| Sakal

ऋतुजा बागवेनं फोटो शेअर करतानाच एक छान पोस्ट लिहिली आहे. जी खरंच प्रत्येक मुलीला प्रोत्साहन देणारी आहे.

| Sakal

ऋतुजानं लिहिलं आहे की,''जेव्हा लोक विचारतायत की वय झालंय लग्न कधी करणार तेव्हा माझी आई म्हणाली तुला जेव्हा करावास वाटेल तेव्हा लग्न कर पण त्या आधी independent हो स्वतःचं घर घे...''

| Sakal

पुढे ऋतुजानं लिहिलंय,''बाबा तूमच्या शिवाय हे शक्य झालं नसतं आईने स्वप्न दाखवल पण तुम्ही पाठीशी होतात म्हणून घेतली उडी''.

| Sakal

ऋतुजा बागवे मालिका विश्वातला एक आश्वासक चेहरा. पण तिच्या 'अनन्या' नाटकानं तिला अधिक प्रसिद्धि मिळवून दिली. आता लवकरच तिचे काही मराठी सिनेमेही भेटीस येणार आहेत.

| Sakal