Samruddhi Kelkar: समृद्धी दिसते जणू केवड्याचं पान...

सकाळ डिजिटल टीम

मराठी विश्वातील प्रसिद्ध समृद्धी केळकर सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते.

Samruddhi Kelkar | Esakal

नुकतेच समृद्धीने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Samruddhi Kelkar | Esakal

हे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

Samruddhi Kelkar | Esakal

या फोटोंमधील समृद्धीचा अंदाज पाहता सगळेच तिच्या या लूकवर फिदा झाले आहेत.

Samruddhi Kelkar | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Samruddhi Kelkar | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Samruddhi Kelkar | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Samruddhi Kelkar | Esakal

कमी वेळात तिने सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Kelkar | Esakal