Shilpa Tulaskar: केसांत गजरा अन् नथीचा नखरा ! शिल्पाचा मराठमोळा थाट

| Sakal

शिल्पा तुळसकर या अभिनेत्रीचं मराठी नव्वारीतील लूक चाहत्यांना फारचं आवडलंय.

| Sakal

झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेच्या विशेष भागासाठी केलेला शिल्पाचा हा मराठमोळा थाट.

| Sakal

अभिनेत्रीला या लूकमध्ये बघता चाहत्यांना कमेंट केल्यावाचून राहवले नाही.

| Sakal

शिल्पा तुळसकरने मराठी सिनेसृष्टीला अनेक चित्रपट आणि मालिका दिल्या आहेत.

| Sakal

शिल्पाची झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतील राजनंदिनीची भूमिकाही प्रेक्षकांना फार आवडली होती.

| Sakal

शिल्पाने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.

| Sakal