झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’या मालिकेतुन शिवानी प्रसिद्धीच्या झोतात आली.
ही नवीन मालिका २२ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली .
शिवानी नाईक या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
शिवानीने याआधी अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे.
शिवानीला अभिनयासह ढोलवादनाचीही आवड आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिकेतील तिची आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
शिवानीने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.