ढोल ताशांचा गजर, श्रृती मराठे मिरवणुकीत हजर

| Sakal

गणेश विसर्जनाची धूम संपूर्ण राज्यभर उत्साहात सुरू आहे. अनेक कलाकरदेखील या विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांमध्ये ढोल वादनासाठी उपस्थित आहेत. पुण्यातील अशाच एका पथकासाठी अभिनेत्री श्रुती मराठे ढोल वाजवते. असेच काही निवडक फोटो खास फोटो तुमच्यासाठी.

| Sakal

या फोटोमध्ये श्रुती अगदी तल्लीन होऊन ढोल वाजवताना दिसून येत आहे.

| Sakal

श्रुती मराठे पुण्यामध्ये कलावंत या ढोल ताशा पथकामध्ये विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी ढोल वाजवण्याचा आनंद घेते.

| Sakal

विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजवाताना टिपलेली श्रुतीची दिलखुलास मुद्रा

| Sakal

पावसातही ढोल वाजवण्याचा आनंद घेताना श्रुती

| Sakal