Shruti Marathe : श्रृतीला कुणी पाहिलं का?

| Sakal

अभिनेत्री श्रृती मराठेचे हे फोटो व्हायरल झाले आहेत

| Sakal

सध्या श्रृती कुठेच दिसत नसल्याने चाहते तिला प्रश्न विचारीत आहेत

| Sakal

मागे तिने एकदा हॉट फोटोशूट केलं होतं. ते फोटो भरपूर व्हायरल झाले

| Sakal

मध्यंतरी तिला वजनावरुनही ट्रोल केलं गेलं

| Sakal

मराठी मालिका 'राधा ही बावरी'च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तिला ओळख मिळाली

| Sakal

तप्तपदी हा तिचा मराठी सिनेमा भरपूर गाजला

| Sakal

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिने बोल्ड भूमिका केल्या आहेत

| Sakal

एक कसदार अभिनेत्री म्हणून श्रृतीकडे बघितलं जातं

| Sakal

विशेषतः श्रृतीने ऐतिहासिक भूमिका निभावल्या आहेत

| Sakal

सध्या श्रृतीचे हॉट फोटो व्हायरल होत आहेत

| Sakal