Shruti Marathe : 'या' पाच तमिळ चित्रपटांमध्ये श्रृतीने काम केलं

सकाळ डिजिटल टीम

श्रृती मराठे

मराठी अभिनेत्री श्रृती मराठेने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे

Shruti Marathe

तमिळ

महत्त्वाचं म्हणजे श्रृतीने पाच तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं

Shruti Marathe

विडीयाल

यामध्ये २०१३ मध्ये आलेला विडीयाल या चित्रपटाचा समावेश आहे

Shruti Marathe

गुरु शिष्यन

तसेच २०१२ मध्ये आलेला अरवाण, २०१० मध्ये आलेला गुरु शिष्यन या चित्रपटांमध्ये तिने काम केलं

Shruti Marathe

इंदिरा विझा

यासह २००९ मध्ये आलेल्या नान अननिलाई २ आणि इंदिरा विझा या सिनेमांमध्ये तिने भूमिका निभावली

वेगळी ओळख

तिने या पाच तमिळ चित्रपटांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे

Shruti Marathe

फोटोशूट

मागे तिने एकदा हॉट फोटोशूट केलं होतं. ते फोटो भरपूर व्हायरल झाले

मध्यंतरी तिला वजनावरुनही ट्रोल केलं गेलं

प्रोजेक्ट

सध्या ती कुठल्या प्रोजेक्टवर काम करतेय, हे मात्र समजू शकलेलं नाही

Shruti Marathe

मराठी

तिच्या मराठी मालिका भलत्या गाजल्या होत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Marathe