Shruti Marathe: नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते...

रुपेश नामदास

मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

Shruti Marathe | esakal

तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने ती नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

Shruti Marathe | esakal

स्मिता तळवळकर दिग्दर्शित 'पेशवाई' या मालिकेत तिला श्रुतीला अभिनय करण्याची संधी मिळाली.

Shruti Marathe | esakal

श्रुतीला सुरूवातीला एका तमिळ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Shruti Marathe | esakal

त्या चित्रपटाचे नाव होते इंदिरा विझा. त्यानंतर अनेक तमिळ चित्रपटांमध्ये तिने काम केले.

Shruti Marathe | esakal

2016 मध्ये बॉलिवूडमध्ये श्रुतीने 'बुधिया सिंह बॉर्न टू रन' या हिंदी चित्रपटामध्ये काम करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Shruti Marathe | esakal

श्रुतीने या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारली.

Shruti Marathe | esakal

श्रुतीने अभिनय क्षेत्रात ठसा उमटवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Marathe | esakal