Spruha Joshi : स्पृहाचे प्रेमात पाडणारे हसू...

| Sakal

मराठी सिनेसृष्टी आणि टीव्हीची सुंदर अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच चर्चेत असते 

| Sakal

डोंगरी का राजा या चित्रपटातून स्पृहा प्रसिद्धी झोतात आली होती 

| Sakal

स्पृहाने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे

| Sakal

२००४ मध्ये मायबाप या मराठी चित्रपटातून स्पृहाने आपल्या करिअरची सुरुवात केली होती

| Sakal

स्पृहाने मराठी मालिकांसोबतच नाटकांमध्येही काम केले आहे. 

| Sakal

२०१५ मध्ये आलेल्या 'कॅरी ऑन मराठा'पासून अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती काम करत आहे.

| Sakal

स्पृहा नैसर्गिक सौंदर्याची खाणं असल्याची प्रतिक्रिया चाहते देत असतात

| Sakal

तिचे सौंदर्य चाहत्यांना भूरळ घालते.

| Sakal

या फोटोमध्ये स्पृहाचा किलर अंदाज पाहायला मिळतो. या फोटोने चाहत्यांना अक्षरशा वेड लावले आहे,

| Sakal

स्पृहाचे हसू अनेकांना प्रेमात पाडते.

| Sakal