Spruha Joshi : सगळं काही सोड स्पृहा आहे गोड...

सकाळ डिजिटल टीम

स्पृहा जोशी चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. 

Spruha Joshi Photo

स्पृहा जोशी प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करते

Spruha Joshi Photo

तिचे हसू अनेक प्रेक्षकांना प्रेमात पाडते

Spruha Joshi Photo

उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट व एका लग्नाची तिसरी गोष्ट, इत्यादी मालिका आणि सूर नवा ध्यास नवा, किचनची सुपरस्टार कार्यक्रमांमध्ये ती चमकली आहे 

Spruha Joshi Photo

‘उंच माझा झोका’मध्ये स्पृहाने रमाबाई रानडे ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.

Spruha Joshi Photo

स्पृहा जोशी या एक कवयित्री देखील आहेत. 

Spruha Joshi Photo

मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले आहे

Spruha Joshi Photo

स्पृहा जोशी या दूरचित्रवाणीवर अँकरींग देखील करते

Spruha Joshi Photo

तिच्या गोड दिसण्यावर आणि आवाजावर चाहते फिदा असतात

Spruha Joshi Photo

स्पृहाने 'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. 

Spruha Joshi Photo

'सूर नवा ध्यास नवा' या 'रिॲलिटी शो'मध्ये देखील स्पृहाने सूत्रसंचालन केले होते

Spruha Joshi Photo

साडीत स्पृहाचे सौंदर्य अगदी खुलुन दिसते

Spruha Joshi Photo

स्पृहाचंहसू म्हणजे प्रेमाचा झरा...

Spruha Joshi Photo

केसांमध्ये गुलाब, काळ्या रंगाच्या साडीतील या फोटोत स्पृहा खूपच सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spruha Joshi Photo