Vaidehi : फ्रेश व्हायचंय? वैदेहीचा हसरा चेहरा बघा!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचे हे ताजे फोटो आहेत

Vaidehi Parashurami

एका कार्यक्रमादरम्यान छायाचित्रकार विजय राहाणे यांनी हे फोटो काढले

Vaidehi Parashurami

वैदेहीचा हा फ्रेश आणि हसरा चेहरा बघून तुम्हाला नक्कीच ताजंतवानं वाटेल

Vaidehi Parashurami

वैदेहीचे हे फोटो व्हायरल होत आहेत

Vaidehi Parashurami

'महाराष्ट्राची कतरीना' म्हणत वैदेहीचे चाहते तिला प्रेम देतात

Vaidehi Parashurami

वैदेहीच्या ‘झोंबिवली’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला

Vaidehi Parashurami

'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका तिने साकारली होती

Vaidehi Parashurami

एक गुणी अभिनेत्री म्हणून वैदेहीकडे बघितलं जातं

Vaidehi Parashurami

रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती झळकली

Vaidehi Parashurami

सिम्बा चित्रपटामध्ये तिने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaidehi Parashurami