विदुलाची कातील अदा, चाहते स्माईलवर फिदा! Vidula Chougule

| Sakal

मराठी मालिका ‘जीव झाला येडापिसा’ फेम विदुला चौगुले.

| Sakal

या मालिकेतून विदुला घराघरात पोहोचलेली.

| Sakal

मालिकेत सिद्धीची भूमिका साकारुन विदुलाने तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली.

| Sakal

अभिनेत्री विदुला चौगुलेने नुकतंच फोटोशूट केलं आहे.

| Sakal

तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

| Sakal

या नव्या लूकमध्ये विदुला अतिशय सुंदर दिसत आहे.

| Sakal

तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

| Sakal

विदुला या फोटोमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.

| Sakal