Vidula Chougule : याला म्हणतात अस्सल मराठमोळं सौंदर्य!

| Sakal

विदुलाचे साडीतले फोटो आज व्हायरल झाले आहेत

| Sakal

अस्सल मराठमोळं सौंदर्य काय असतं, ते विदुलाकडे बघून लक्षात येईल

| Sakal

अभिनेत्री विदुला चौघुले अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचली

| Sakal

जीव झाला येडापिसा या मालिकेमुळे विदुलाला ओळख मिळाली

| Sakal

बॉईज- 3 चित्रपटामध्ये देखील तिनं प्रमुख भूमिका साकारली

| Sakal

विदुलाचे साडीतले फोटो चाहते पसंत करीत आहेत

| Sakal

विदुलाच्या सोशल मीडिया अकऊंटवरुन तिने हे फोटो पोस्ट केले

| Sakal

विदुला नेहमी नाना तऱ्हेच्या पोझमध्ये फोटोशूट करत असते

| Sakal

तिचे फोटो पाहणं म्हणजे फॅन्सची मौजच

| Sakal

विदुलाचं हे आखिव-रेखिव सौंदर्य भूरळ पाडत आहे

| Sakal