अभिनेत्री विदुला चौगुले हिचे फोटो चाहते शेअर करु लागले आहेत
पारंपारिक लूकमध्ये खास दिसणारी ही अभिनेत्री लोकप्रिय होतेय
विदुला म्हणजे अस्सल मराठी सौंदर्य
प्रत्येक मराठी इव्हेंटला ती फोटोशूट करत असते
चाहत्यांना हे अस्सल सौंदर्य भूरळ पाडत आहे
जीव झाला येडापीसा, बॉईज-३ यामध्ये तिने काम केलेलं आहे
तिच्या सौंदर्यातला सोज्वळपणा चाहत्यांना कायम भावतो
चाहत्यांसाठी विदुला सोशल मीडिया हँडलर्सवर अॅक्टिव्ह असते
आज चाहते तिचे हे फोटो आवडीने शेअर करत आहेत
विदुलाच्या नव्या प्रकल्पाची चाहत्यांना उत्सुकता आहे