Vidula Chougule : हिच्या निरासग सौंदर्याने महाराष्ट्राला वेड लागलंय

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री विदुला चौगुले हिचे हे फोटो तुम्ही नक्कीच बघितले नसतील

Vidula Chougule

तिचे हे खास ठेवणीतले सुंदर-सुंदर फोटो आहेत

Vidula Chougule

विदुलाने महाराष्ट्राच्या तरुणाईला वेडं केलंय

Vidula Chougule

या फोटोमध्ये ती फारच निरागस दिसतेय

Vidula Chougule

विदुला म्हणजे अस्सल मराठी सौंदर्य

Vidula Chougule

प्रत्येक मराठी इव्हेंटला ती फोटोशूट करत असते

मराठी सणांना नटूनथटून फोटोशूट करणं विदुलाला आवडतं

Vidula Chougule

बॉईज चित्रपटामध्ये देखील तिनं प्रमुख भूमिका साकारली

विदुलाचे हे वेड लावणारे फोटो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत

Vidula Chougule

विदुलासुद्धा चाहत्यांसाठी सतत नवनवे फोटो शेअर करत असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.