Vidula Chougule : विदुलाचे कधीही न पाहिलेले फोटो

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री विदुला चौगुले हिचे फोटो व्हायरल होत आहेत

Vidula Chougule

विदुला अस्सल मराठी मन जपलेली अभिनेत्री आहे

Vidula Chougule

प्रत्येक सणोत्सवात ती विशेष फोटोशूट करते

Vidula Chougule

विदुलाचे साडीतले फोटो पाहाणं, चाहत्यांसाठी मौज असते

विदुला चौगुले हिला मॅरेज मटेरियल म्हटलं जातं

Vidula Chougule

अभिनेत्रीचे हे फोटो काही खास आहेत

चाहत्यांनी हे फोटो भरभरुन शेअर करत प्रेम दिलंय

Vidula Chougule

विकेंडला चाहत्यांसाठी हे निवडक फोटो देत आहोत

या फोटोमध्ये विदुला फारच वेगळी दिसत आहे

Vidula Chougule

वेस्टर्न आऊटफिटमध्येही विदुला खुलून दिसते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.