मराठमोळं सौंदर्य! घायाळ करणारी पूजाची साडीतली रुपं

| Sakal

पूजा सावंत मराठीतील आघाडीची अभिनेत्री

| Sakal

साडी हे आऊफिट तिला खूपच शोभून दिसतं

| Sakal

अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये साडीमध्ये वावरताना दिसते

| Sakal

साडीमुळं तिचं मराठमोळं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं

| Sakal

तिच्या सिनेमांमध्ये एकतरी साडीतला लूक पहायला मिळतोच

| Sakal

पूजा ही अभिनयाबरोबरच उत्तम नृत्यांगणा देखील

| Sakal

पूजा सावंतचे अनेक चाहते असून बॉलिवूडमध्येही ती झळकलीए

| Sakal

पूजाचा दगडी चाळ २ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला

| Sakal