Big Boss: पहिल्याच आठवड्यात प्रसाद 'हिटलिस्ट'वर

| Sakal

सध्या मराठी बिग बॉसची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अशात बिग बॉस कंटेस्टंट अभिनेता प्रसाद जवादे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

| Sakal

डॅशिंग दिसणारा प्रसाद जवादे सध्या बिगबॉसमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय.

| Sakal

झी मराठीच्या 'वहिनीसाहेब' या मालिकेत पहिली मुख्य भूमिका साकारत करीअरची सुरवात केली होती.

| Sakal

त्यानंतर माझिया प्रियाला प्रीत कळेना,अरुंधती,लक्ष्मी वर्सेस सरस्वती,असे हे कन्यादान या मालिकांमधूनही प्रसादने एक वेगळी छाप सोडली.

| Sakal

२०१५ मध्ये एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर या मालिकेत तो बाबासाहेब आंबेडकरची भूमिका बजावल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

| Sakal

मिस्टर अँन्ड मिसेस सदाचारी, गुरू, मलंग एक विलेन रिटर्न्स या चित्रपटातही तो दिसला.

| Sakal

मराठी चित्रपट सृष्टीसोबत त्याने बॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली.

| Sakal

सध्या तो बिगबॉस मराठीमध्ये आल्याने चाहत्यांना आनंद झालाय. सध्या सोशल मीडियावर तो बराच चर्चेत आहे.

| Sakal