Pooja Sawant : हे मातीतलं सौंदर्य काही निराळच!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच चर्चेत असते

Pooja Sawant

मागच्या वर्षी तिचा ‘दगडी चाळ’ चित्रपट प्रदर्शित झाला

Pooja Sawant

अभिनेता भूषण प्रधानबरोबर तिने दिवाळीनिमित्त एक जाहिरात केली

Pooja Sawant

यादरम्यान तिच्या रिलेशनशिपबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या

Pooja Sawant

मात्र पूजाने तिने हे सगळं अमान्य केलं

Pooja Sawant

पूजा व वैभवने ‘चल अब वहाँ’ या आपल्या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान रोमँटिक फोटोशूट केलं होतं

Pooja Sawant

तेव्हाही तुमची जोडी परफेक्ट आहे, तुम्ही एकमेकांना डेट करत आहात का?,असं लोक विचारत होते

Pooja Sawant

केवळ मराठी चित्रपटच नाही, तर तिने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे

Pooja Sawant

बालपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या पूजाने डान्स शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती

Pooja Sawant

त्यानंतर हळूहळू ती नाटक, मालिका आणि चित्रपटांकडे वळली

Pooja Sawant

तिचं सौंदर्य अस्सल मातीतलं सौंदर्य आहे, असं चाहते म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Sawant