Shivani Surve : 'वाळवी'तल्या देविकाचं का होतंय कौतुक?

| Sakal

अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने वाळवी चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली आहे

| Sakal

एकीकडे स्वप्नील जोशी आणि दुसरीकडे सुबोध भावे असतांना तिने स्वतःला सिद्ध केलं

| Sakal

नुसता अभिनय केला नाही तर डंके की चोट पर स्वतःचं नाणं वाजवलं

| Sakal

दोन महिने झाले तरी वाळवी सिनेमा थिएटरमध्ये सुरु आहे

| Sakal

मराठी रसिकांनी परेश मोकाशींच्या 'वाळवी'ला भरभरुन दाद दिली

| Sakal

सुबोध आणि स्वप्नीलसोबत काम करतांना खूप प्रेशर होतं, असं शिवानीने सांगितलं

| Sakal

सुरुवातीला वाळवी सिनेमाला प्रेक्षकांना फारसा प्रतिसाद नव्हता

| Sakal

नंतर मात्र रिसकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला

| Sakal

हॉलिवूड सिनेमांसारखा थ्रील या चित्रपटामधून अनुभवायला मिळतो

| Sakal

वाळवी सिनेमातील अभिनयामुळे देविका अर्थात शिवानीला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळत आहे

| Sakal