मराठी मालिका विश्वात आता नव्या अभिनेत्रीची दमदार एंट्री झाली आहे.
कलर्स मराठी वर 'पिरतीचा वणवा उरी पेटला'ही मालिका नुकतीच सुरू झाली.
या मालिकेतील 'सावी' हे प्रमुख अभिनेत्रीचे पात्रप्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालत आहे.
'सावी'हे पात्र अभिनेत्री रासिका वाखारकर हिने साकारले आहे.
रसिकाची ही पहिलीच मालिका आहे.
पण तिच्या रुपानं मात्रा सर्वांना घायळ केलं आहे.