Mrunal Dusanis : मृणाल सध्या काय करते?

| Sakal

मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिचे फोटो व्हायरल होत आहेत

| Sakal

मात्र मागील अनेक वर्षांपासून मृणाल कुठेच दिसत नाहीये

| Sakal

तू तिथे मी, माझिया प्रियाला प्रित कळेना, असं सासर सुरेख बाई

| Sakal

या मालिकेच्या माध्यमातून मृणाल घराघरात पोहोचली होती

| Sakal

अस्सल सौंदर्य, उत्कृष्ट अभिनय आणि डोळ्यांची कलाकारी...

| Sakal

आपल्या अदांनी चाहत्यांना वेड लावणारी मृणाल सध्या कुठेय माहितय?

| Sakal

सध्या मृणाल संसारात रमल्याचं कळतंय

| Sakal

काही वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं, त्यानंतर तिने मालिकांमधलं काम थांबवलं

| Sakal

काही चित्रपटांमधूनही मृणालने भूमिका साकारलेल्या आहेत

| Sakal

चाहत्यांना मात्र आजही मृणालच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे

| Sakal