Married Life problems : वैवाहिक आयुष्यात समस्या आहे? 'हे' ट्राय करा

| Sakal

जर तुमच्या वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम असेल आणि आयुष्य अन् पार्टनरला सुधारायचं असेल तर हे उपाय ट्राय करा.

| Sakal

तुरटीला वास्तूशास्त्रात विशेष महत्व आहे. अनेक वास्तूदोष दूर करण्यासाठी तुरटीचा वापर होतो.

| Sakal

तुरटीचा मूळ गुणधर्म आहे की, ती नकारात्मकता कमी करून सकारात्मकता वाढवते.

| Sakal

तुरटीला एका लाल कापड्यात गुंडाळून शुक्रवारी महिलांनी आपल्या डाव्या तर पुरुषांनी उजव्या हाताला बांधावं. जोडीदाराविषयी नकारात्मकता कमी होते.

| Sakal

तुमच्या बेड जवळ एका वाटीत तुरटीचे तुकडे ठेवा, दर पंधरा दिवसांनी बदलत रहा. असं केल्यानं खोलीतली नकारात्मकता कमी होईल.

| Sakal

जर जोडीदारासोबत भांडणं वाढली असतील तर तुरटीच्या पाण्याने आंघोळ करा, नकारात्मक विचार कमी होतील.

| Sakal

जर तुमचं नातं फारच बिघत असेल आणि वेगळं होण्याचा विचार येत असूनही व्हायचं नसेल तर सतत स्वतः जवळ तुरटी बाळगा. नात्यात सुधार होईल.

| Sakal