Maruti Jimny: मारुतीची जिम्नी झाली लॉन्च, काय काय आहे खास ते पण १० लाखात, जाणून घ्या...

Swapnil Kakad

जिम्नी डोअर

5 डोअर जिम्नी इतर कारपेक्षा वेगळी ठरत आहे. मारूती जिम्नीचा लूक अतिशय आकर्षक आहे.

Maruti Jimny look | eSakal

ऑफरोडिंग

ऑफरोडिंग रस्त्यांचा विचार करत जिम्नी तयार करण्यात आली आहे.

Maruti Jimny offroad | eSakal

महिंद्रा थार ला टक्कर

जिम्नी ऑफरोड 4X4 अंदाजात नेक्सा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ठरेल महिंद्रा थार ला टक्कर.

Maruti Jimny Vs Thar | eSakal

ग्राऊंड क्लिअरन्स

मारुतीची जिम्नी उत्कृष्ट  ग्राऊंड क्लिअरन्स सोबतच ६ एअर बॅग्स, क्रूझ कंट्रोल आणि परवडेल अशा किंमतीत बाजारात उतरण्याचा प्रयत्न करत आहे.

Maruti Jimny Features

पीक टॉर्क

1.5 L पेट्रोल इंजिन जे हायब्रीडसह 102bhp पॉवर आणि 130Nm पीक टॉर्क प्रोड्युस करेल.

Maruti Jimny Engine Power | eSakal

गिअरबॉक्स

सोबतच कारमध्ये 4-स्पीड ऑटोमेटिक (AMT)आणि 5-स्पीड मॅन्युएल (MT) गिअरबॉक्स दिले गेले आहेत.

Maruti Jimny Gear Box | eSakal

बुकिंग

7 जून रोजी जाहीर होणार नवीन जिम्नीची किंमत, लॉन्चपूर्वीच 30 हजार बुकिंग करून हि SUV लोकांच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहे.

Maruti Jimny Booking Price | eSakal

किंमत

मारुतीच्या नवीन SUV ची किंमत 7 जून रोजी जाहीर होणार.

Maruti Jimny Launch Date | eSakal

30 हजार बुकिंग

लॉन्चपूर्वी 30 हजार बुकिंग मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Jimny Booking | eSakal