मारुती सुझुकीची Alto K10 लॉंच

| Sakal

Alto K10 ची किंमत 3.99 रुपयांपासून सुरू होते

| Sakal

2016 पर्यंत Alto ही सलग 16 वर्ष सर्वाधिक विक्री झालेली कार होती

| Sakal

नवीन मारुती सुझुकी अल्टो K10 एकूण चार ट्रिममध्ये आणली गेली आहे: STD, LXI, VXI, VXI+

| Sakal

ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह VXI+ व्हेरिएंट (टॉप) ची किंमत 5.83 लाख रुपयांपर्यंत जाते.

| Sakal

नवीन मारुती अल्टो K10 ची लांबी 3,530 मिमी, रुंदी 1,490 मिमी, उंची 1,520 मिमी आणि व्हीलबेस 2,380 मिमी आहे.

| Sakal

नवीन मारुती अल्टो K10 मध्ये नेक्स जनरेशन के-सीरीज 1.0-लिटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

| Sakal

अल्टो K10 मध्ये सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, ABS आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स मिळतात

| Sakal