Mayuri Deshmukh : गालावरची गोंडस खळी अन् मयुरीचं निखळ हास्य...

| Sakal

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून छोटा पडदा गाजवलेली अभिनेत्री मयुरी देशमुख

| Sakal

अभिनेत्री मयुरी देशमुख नेहमीच चर्चेत असते

| Sakal

आता मयुरीनं एक सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे

| Sakal

मयुरीचे हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

| Sakal

सध्या मयूरीचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत

| Sakal

डिअर आजो या नाटकाचे लेखन करण्यासोबतच मयूरीने अभिनयही केला होता

| Sakal

मयूरी सोशल मिडीयावर देखील सक्रिय असते

| Sakal