'इमली'तून 'मालिनी'ची एक्झिट...

| Sakal

मयुरी देशमुखनं केवळ मराठीत नाही तर हिंदी मालिका विश्वातही आपलं नाव कमावलं आहे.

| Sakal

मयुरी स्टार प्लस वरील 'इमली' मालिकेत 'मालिनी' ही व्यक्तिरेखा साकारत होती.

| Sakal

प्रसिद्ध इमली मालिकेत मालिनी ही व्यक्तिरेखा साकारुन मयुरीनं हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं.

| Sakal

मयुरीनं आता आपल्या शूटिंग निमित्तानं क्लीक केलेले इमलीच्या सेटवरचे काही फोटो इन्स्टावर शेअर करत मालिकेतून आपण एक्झिट घेत असल्याचं सांगितलं आहे.

| Sakal

मयुरीनं या फोटोंना कॅप्शन देताना मालिनी भूमिकेचे आभार मानत खूप भावूक पोस्ट लिहिली आहे.

| Sakal

मयुरी 'इमली' मालिका सोडणार ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होतीच पण आता मयुरीनं स्वतः पोस्ट केल्यानं बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

| Sakal

मयुरीसोबत इतरही 'इमली' तील इतरही काही कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतली आहे. पण मयुरीनं मालिका का सोडली हे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.

| Sakal