Navneet Rana : ओळखलंत का 'या' मराठी खासदारांना?

सकाळ डिजिटल टीम

नवनीत राणा या महाराष्ट्रातील खासदार आहेत

Navneet Rana

आमदार रवी राणा यांच्या त्या पत्नी आहेत

Navneet Rana

त्यांनी अभिनय क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे

Navneet Rana

त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेले आहेत

Navneet Rana

सध्या त्या पूर्णवेळ राजकारणी आहेत

Navneet Rana

त्या कायम चर्चेत असतात

Navneet Rana

त्या दिसायला जेवढ्या सुंदर आहेत त्याचप्रमाणे त्यांच राजकारणही देखणं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana