सौंदर्य कायम राखण्यासाठी पुरुषांनी या चुका टाळाव्यात

| Sakal

गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते व पुरळ येऊ शकतो.

| Sakal

बीयर्ड ऑइल, स्टायलिंग जेल यांचा अतिवापर केल्यास त्वचा आणि केस खराब होऊ शकतात.

| Sakal

पर्फ्युम आणि डिओ अति प्रमाणात मारल्यास आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल.

| Sakal

वाढलेल्या केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य झाकोळते. त्यामुळे केस नियमितपणे कापा.

| Sakal

दाढीला नियमितपणे आकार देत राहा.

| Sakal

पायांची काळजी न घेतल्यास संसर्ग आणि दुर्गंधी येऊ शकते.

| Sakal

चेहऱ्यासाठी आवश्यक त्या क्रीम वापराव्यात.

| Sakal

दातांची काळजी घेण्यासाठी दिवसातून दोनदा दात घासा आणि सोबत माऊथ फ्रेशनर ठेवा.

| Sakal