मुलं प्रेमात पडताना मुलींमध्ये काय बघतात सौंदर्य की, स्वभाव? हा प्रश्न बहुतेकांना पडतो.
यावर झालेल्या एका सर्वेक्षणात काहींनी चेहरा तर काहींनी स्वभाव बघतो असं सामान्य उत्तर दिल.
तर काही मुलं म्हणाली पहिले चेहरा बघितला जातो, मग मैत्री आणि प्रेम होतं.
काही मुलं म्हणाले एखादी मुलगी दिसायला फारशी विशेष नसली तरी स्वभावाने आवडली तर प्रेम होतं.
काहींच म्हणणं होतं की, तुम्ही कोणत्या दृष्टीने बघतात त्यावर अवलंबून असतं.
जर टाईम पास, स्टेटस यासाठी मुलगी बघत असाल तर नक्कीच सौंदर्यच महत्वाचं ठरतं.
जर आयुष्यभराचा विचार करत असाल तर मग स्वभाव, वागणुक याला महत्व दिलं जातं.