Men's Ethnic Fashion : या वेडिंग सीझनसाठी हे पुरुषांचे 5 ट्रेंडी ड्रेस, नक्की ट्राय करा...

Anuradha Vipat

भारतीय सेलिब्रिटी

कपड्यांपासून हेअरस्टाइलपर्यंतच्या अॅक्सेसरीजपर्यंत भारतीय सेलिब्रिटी अनेकदा ट्रेंड आणि फॅशनमध्ये आघाडीवर असतात

Men's Ethnic Fashion

पुरुष सेलिब्रिटी

पुरुष सेलिब्रिटी कसे स्टाईलचे कपडे परिधान करतात हा सध्या चर्चेचे विषय आहे.तुमच्‍यासाठी खास पद्धतीची एथनिक कपड्यांची स्टाईल कशी असावी हे आम्ही घेऊन आलो आहोत चला तर मग पाहूयात...

Men's Ethnic Fashion

रितेश देशमुखने कॅरी केलेला कुर्ता सेट

रितेशने सुंदर गुलाबी कुर्ता सेट परिधान केलेला आहे. हा कुर्ता सेट ऍप्लिक वर्क आणि स्टिचेस लाईन्सने वर्क केलेला आहे.

Men's Ethnic Fashion

PSI आणि अभिनेता विक्रम चियानने कॅरी केलेला टाय-डाय कुर्ता

PSI आणि अभिनेता विक्रम चियानने स्टायलिश टाय-डाय कुर्ता घातला आहे.हा ही ट्रेंड तुम्ही ट्राय करु शकता

Men's Ethnic Fashion

सिद्धार्थची इंडो-वेस्टर्न स्टाईल

रंग दे बसंती चा स्टार सिद्धार्थने नेव्ही ब्लू, साइड-पॅनेल बांधगला जॅकेट परिधान केले आहे.इंडो-वेस्टर्न स्टाईल नक्षीदार बटणे, खिशावर उत्कृष्ट भरतकाम आणि धाग्याने नक्षीदार आणि बारकाईने क्युरेट केलेला हा ड्रेस तुम्ही ट्राय करु शकता.

Men's Ethnic Fashion

दीपक चाहरचा ऑथेंटिक फेस्टिव लुक

स्पोर्ट्स सेलेब, दीपक चहरने एक अतिशय सुंदर कुर्ता सेट परिधान केला आहे .सिक्विन आणि थ्रेड एम्ब्रॉयडरीने हा कुर्ता सेट तयार केला आहे

Men's Ethnic Fashion

जयम रवि ऑल आइवरी लुक

दक्षिण भारतातील प्रसिद्ध स्टार जयम रवी यांनी ऑल आइवरीचे जॅकेट घातले आहे.जयम रवीचा हा लूक तुम्हीही नक्की ट्राय करु शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men's Ethnic Fashion