मायक्रोवेव्हचा वापर किती करावा? आरोग्यासाठी हानिकारक

| Sakal

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने पोषक तत्त्व नष्ट होतात. तसेच आरोग्यावर परिणाम होतो.

| Sakal

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने आवश्यक मिनरल्स फ्री रॅडिकल्समध्ये बदलतात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

| Sakal

मायक्रोवेव्हमध्ये भाज्या गरम करणे टाळावे. कारण, इतर अनेक आजारांचा धोका टळतो.

| Sakal

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने जीवनसत्त्वे आणि मिनरल्स यासारखे पोषक घटक नष्ट होतात. यामुळे आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाही.

| Sakal

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने रक्तातील सीरम पातळी आणि लिम्फ ग्रंथींवर वाईट परिणाम होतो.

| Sakal

सीरम पातळी व लिम्फ ग्रंथी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला सुरळीत कार्य करण्यास मदत करते. यामुळे प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.

| Sakal

मायक्रोवेव्हमध्ये जास्त वेळ अन्न गरम केल्यास मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे बहुतेक अन्न हार्मोन्सची वाढ मंदावते.

| Sakal

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने अन्नातील पाण्याच्या कणांचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीर डिहाइड्रेशनाचे बळी ठरू शकते.

| Sakal