Disha Patani: दिशाचे वायरल लूक! ज्याला चाहत्यांचे मिलियन लाईक्स

| Sakal

दिशा ही बॉलीवुडमधली बहुचर्चित अभिनेत्री असून तिचे सोशल मीडियावरचे फोटो भारी चर्चेत असतात.

| Sakal

तिच्या बऱ्याच फोटोजला लाखो लाईक्स असतात.

| Sakal

तर कितीतरी फोटोजला मिलियनमध्ये व्यूज असतात.

| Sakal

दिशा तिच्या बोल्ड अंदाजाबरोबरच तिच्या पर्सनल लाईफसाठीही चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

| Sakal

अनेकदा तिच्या फॅशन सेन्सवरूनही तिला ट्रोल केल्या जातं.

| Sakal

तिच्या बोल्ड अंदाजातील फोटोजसाठी चाहते काहीही प्रतिक्रिया देत असले तरी तिच्या बऱ्याच फोटोजला मिलियन्समध्ये लाईक्स असतात हे विशेष.

| Sakal

तसेच दिशाचा सोशल मीडियावर बिलियनमध्ये तिला फॉलो करणारा चाहता वर्ग आहे.

| Sakal