Minissha Lamba: 'मला कतरिनासोबत रोमान्स करायला आवडेल..',

| Sakal

ग्लॅमरस दिसते म्हणून मिनिषा लांबा बरीच चर्चेत आली पण सिनेविश्वात तिची जादू काही चालली नाही.

| Sakal

मिनिषानं मॉडेलिंग मधून करिअरची सुरवात केली होती. स्ट्रगलचा सामना करतानाच मिनिषाला कास्टिंग काऊचचा सामना देखील करावा लागला.

| Sakal

मिनिषानं सोनी,कॅडबरी,हाजमोला,एअरटेल,एलजी आणि सनसिल्क सारख्या बड्या ब्रॅन्डच्या जाहिराती केल्या आहेत.

| Sakal

मिनिषानं 'कॉर्पोरेट','एंथनी कौन','बचना ऐ हसिनो','किडनॅप','हम तुम','भेजा फ्राय-2' सारख्या सिनेमातून काम केलं आहे.

| Sakal

मिनिषाला एका मुलाखतीत जेव्हा विचारलं गेलं होतं की,'लेस्बियन सिनेमात काम केलंस तर तुला कोणत्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करायला आवडेल?'

| Sakal

मिनिषा म्हणाली होती-''तिला कतरिना कैफ सोबत रोमान्स करायला आवडेल कारण ती एन्जल सारखी दिसते''. आणि असं बोलून तिनं तेव्हा खळबळ उडवून दिली होती..

| Sakal