Mira Jagannath : मालदिवच्या रंगीन वातावरणात मिरा घेतेय सुट्ट्यांचा आनंद...

| Sakal

बिग बॉस मराठी फेम मीरा जगन्नाथ कार्यक्रमापासूनच चर्चेत राहिली आहे

| Sakal

बिग बॉसच्या कार्यक्रमात झालेल्या अनेक गोष्टींमुळे मीरा जाम लोकप्रिय झाली होती

| Sakal

सध्या मीराच्या एका नव्या फोटोशुटची चर्चा होताना दिसत आहे

| Sakal

मीरा कायमच आपल्या फिटनेसबद्दल सजग राहिली आहे

| Sakal

मीरा सोशल मीडियावर सुद्धा बरीच ऍक्टिव्ह असते

| Sakal

मीराच्या फिटनेसच्या अनेक गोष्टी, अनेक अपडेट्स शेअर करताना दिसते

| Sakal

मीरा सध्या मालदिवमध्ये सुट्टी एंजाॅय करताना दिसत आहे

| Sakal